Devendra Fadnavis : निवडणूक वादात मुख्यमंत्र्यांना न्यायालयातून नोटीस
नागपूर खंडपीठाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 विधानसभा निवडणुकीसंदर्भात नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवत सत्तेवर कब्जा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मोठ्या मतांनी विजय मिळवला. मात्र ही लढाई निकालावरच थांबली नाही. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी आता हा विजय थेट न्यायालयात आव्हान केला आहे. … Continue reading Devendra Fadnavis : निवडणूक वादात मुख्यमंत्र्यांना न्यायालयातून नोटीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed