Nagpur : ठाकूर गणगणे आता मैदानात नाही तर न्यायालयात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाला आव्हान देत काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजपच्या दोन आमदारांवर गैरप्रकाराच्या आरोपांसह न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का बसला. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोरदार पुनरागमन करत 288 पैकी 231 जागांवर विजय मिळवला. मात्र, काँग्रेससाठी हा पराभव पचवणं सोपं नव्हतं. पराभवाचा स्वीकार करण्याऐवजी, त्यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. … Continue reading Nagpur : ठाकूर गणगणे आता मैदानात नाही तर न्यायालयात