Atul Londhe : मराठी भाषेचा आदर करा, पण हिंसेचा मार्ग चुकीचा

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार हिंसक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड वादळ उठलं होतं. याचं कारण होतं शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची. राज्य सरकारने याबाबत जीआर काढताच, सर्वत्र संतापाचा भडका उडाला. मराठी अस्मिता डागाळली जात असल्याची … Continue reading Atul Londhe : मराठी भाषेचा आदर करा, पण हिंसेचा मार्ग चुकीचा