Amravati : गुप्त माहितीच्या आधारे एमडीची तस्करी उघड
अमरावतीत पोलिसांनी बडनेरा-अकोला मार्गावर एमडी आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई केली. अमरावती शहरात अमली पदार्थांची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन तस्करांना अटक केली आहे. बडनेरा-अकोला मार्गावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 40.34 ग्रॅम एमडीसह कार, तीन मोबाइल आणि वजन काटा असा तब्बल 8 लाख … Continue reading Amravati : गुप्त माहितीच्या आधारे एमडीची तस्करी उघड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed