Harish Pimple : मूर्तिजापूरचे आमदार हातात झाडू घेतात तेव्हा…

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झाडू हाती घेतला. त्यांच्या या कृतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे. शहराच्या गल्लीबोळांत एक वेगळीच हलचल सुरू झाली होती. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेने त्रस्त नागरिक पाहायला मिळत होते. प्रशासनाची यंत्रणा कार्यरत असूनही समस्या सुटत नव्हती. अनेक वेळा मंत्री, आमदार झाडू हातात घेत … Continue reading Harish Pimple : मूर्तिजापूरचे आमदार हातात झाडू घेतात तेव्हा…