UPSC : यवतमाळच्या भूमीतून दिल्लीपर्यंत झलक
देशातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या UPSC 2024 च्या परीक्षेत यवतमाळच्या आदिबा अनम अश्फाक अहमद हिने देशात 142 वा क्रमांक पटकावत प्रेरणादायी यश मिळवलं आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही तिच्या या झंझावाती कामगिरीने यवतमाळचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे. केंद्र सरकारच्या विविध उच्च सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी हजारो उमेदवार कठोर मेहनत करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी … Continue reading UPSC : यवतमाळच्या भूमीतून दिल्लीपर्यंत झलक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed