Waqf Board : धर्म स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

बुलढाणा जिल्ह्यात मुस्लिम संघटनांनी एकत्र येत वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात आंदोलन केलं. खामगाव येथे शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करत निवेदन दिलं. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार देशभरात सध्या वक्फ बोर्ड बचाव मोहीम जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम संघटनांनी खामगाव शहरात एकत्र येत केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड (सुधारणा) अधिनियम 2025 … Continue reading Waqf Board : धर्म स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर