RSS : संघाच्या शाखेत जात धर्माचा भेद नाही

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी उत्सव रंगारंगपणे साजरा झाला. जिथे गणवेशात अनेक मुस्लिम स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला. संघाच्या शाखेत जात-धर्माचा भेद नसतो, अशी ही प्रत्यक्ष अनुभूती त्यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हा सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा प्रखर पुरस्कर्ता आहे. नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरात नुकत्याच झालेल्या भव्य पथसंचलनाने हा संदेश पुन्हा एकदा दृढ केला. संघाच्या शताब्दी … Continue reading RSS : संघाच्या शाखेत जात धर्माचा भेद नाही