Prakash Ambedkar : मुस्लिमांना ‘व्हिलन’ ठरवण्याचे राजकारण कधी संपणार?

नागपूरमध्ये आयोजित व्याख्यानात प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांना सतत व्हिलनच्या भूमिकेत बसवण्यावर टीका करत भारतीय समाजाला भूमिका बदलण्याचा इशारा दिला.  स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील मुस्लिमांना सतत ‘व्हिलन’च्या भूमिकेत का बसवले जाते? हा सवाल रविवारी (29 जून रोजी) संघाच्या भूमीवर (नागपूर) थेट उचलला तो वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी. भारतीय मुस्लिम आणि पाकिस्तानातील मुस्लिम … Continue reading Prakash Ambedkar : मुस्लिमांना ‘व्हिलन’ ठरवण्याचे राजकारण कधी संपणार?