फडणवीसांना हवंय Eknath Shinde यांच्याकडून ब्रेकअप?

महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाचे नवे अध्याय उलगडत आहेत; फडणवीसांना एकनाथ शिंदेकडून हवी दुरी हि बाब चर्चेत आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे आता लोकांना फारसं नव राहिलेले नाही. मात्र महाराष्ट्राच्या याच राजकारणात कधीच पाहिला नव्हता असा कुतूहलजनक व उलथापालथीचा संघर्ष आता उलगडत आहे. महायुती सरकारमध्ये सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सुसंवादाची कमतरता दिसून आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय … Continue reading फडणवीसांना हवंय Eknath Shinde यांच्याकडून ब्रेकअप?