Operation Sindoor : भारताचं साइलेंट वॉरिअर नागपूरहून उडालं

नागपूर निर्मित नागास्त्र ड्रोनने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या यशामुळे नागपूरचा राष्ट्रीय सुरक्षेतील वाटा मजबूत झाला आहे. भारताने शेजारील पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर नावाची मोहीम सुरू करताच दहशतवाद्यांच्या बस्तानावर जोरदार आघात केला आहे. भारताच्या या निर्णायक कारवाईमध्ये नागपूरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नागपूरमध्ये तयार झालेल्या नागास्त्र-१ या आत्मघाती ड्रोनने पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा विध्वंस केला. … Continue reading Operation Sindoor : भारताचं साइलेंट वॉरिअर नागपूरहून उडालं