Nagpur Police : ध्वनी प्रदूषणाला नकार, गणेश मंडळांचा सत्कार
नागपूर पोलिसांनी यंदा गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण टाळून पारंपरिक वाद्यांद्वारे भक्ती साजरी करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष नुकताच संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात, सनईच्या सुरावटीत बाप्पांचे आगमन आणि विसर्जन झाले. पण नागपूर शहरात यंदा एक वेगळाच रंग दिसला. शहरातील गणेश भक्तांनी आधुनिक डीजे आणि साउंड सिस्टमला ‘बाय-बाय’ म्हणत पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा केला. ध्वनी … Continue reading Nagpur Police : ध्वनी प्रदूषणाला नकार, गणेश मंडळांचा सत्कार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed