Mahayuti सरकारच्या नेतृत्वाखाली महिला सशक्तीकरणाची ऐतिहासिक वाटचाल

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे नागपूरच्या 3 हजार महिलांनी एकत्र येऊन नागपूर महिला सन्मान पत सहकारी संस्था स्थापन केली आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने एक मोठे पाऊल टाकले होते. यामध्ये सगळ्यात मोठे सहकार्य महायुती सरकरने केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य … Continue reading Mahayuti सरकारच्या नेतृत्वाखाली महिला सशक्तीकरणाची ऐतिहासिक वाटचाल