वाळू Mafia बिनधास्त, सरकारचा नाकर्तेपणा
नागपुरात बेकायदेशीर वाळू उत्खनन बिनधास्त सुरू असून, शासनाची ड्रोन निगराणी योजना अद्याप कागदावरच आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले असून, नैसर्गिक संसाधनांची लूट बेधडक सुरू आहे. नागपुरात बेकायदेशीर वाळू उत्खननाला ऊत आला असून, शासनाने जाहीर केलेली ड्रोन निगराणी योजना अद्यापही केवळ कागदावरच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर आदेश दिल्यानंतरही, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी … Continue reading वाळू Mafia बिनधास्त, सरकारचा नाकर्तेपणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed