Nagpur : प्रत्येक शासकीय अधिकारी मुख्यालयातच उपस्थित राहणार

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. तसेच आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने सज्जतेचा बिगुल फुंकला आहे. नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक आढावा बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, सुरक्षेचे प्रमुख … Continue reading Nagpur : प्रत्येक शासकीय अधिकारी मुख्यालयातच उपस्थित राहणार