महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर Nagpur प्रशासन कामावर

राज्यातील वाळू माफियांविरोधात मोहिम सुरू करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याची सुरूवात आता नागपुरातून झाली आहे. वाळू माफियांवर लगाम कसण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानंतर यासंदर्भातील मोहिमेची सुरुवात आता नागपुरातून झाली आहे. नागपूर महसूल विभागातील वाळू चोरी रोखण्यासाठी आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त … Continue reading महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर Nagpur प्रशासन कामावर