Dr. Babasaheb Ambedkar Airport : विदर्भातील संत्री आता थेट विमानाने परदेशात

नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी महत्त्वाचा अडथळा दूर झाला. शिवणगाव ग्रामस्थांनी योग्य मोबदल्यानंतर जागा सोडण्यास सहमती दिल्याने आता विस्तारीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. या धावपट्टीमुळे नागपूरच्या हवाई, औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला नवे आयाम मिळणार आहेत. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. शिवणगावातील ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळाल्यानंतर त्यांनी जागा सोडण्यास … Continue reading Dr. Babasaheb Ambedkar Airport : विदर्भातील संत्री आता थेट विमानाने परदेशात