Operation Thunder : एमडी ड्रग्जच्या गर्तेतून नागपूरची सुटका सुरू

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्कऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. दररोज नवनवीन घटनाक्रम उघडकीस येत असून, पोलिसांकडून योग्य ती कारवाई करत आहे. गुन्हेगारीच्या गर्द अंधारावर आता कडक वज्रप्रहार सुरू झाला आहे. नागपूर शहराच्या पोलिस दलाने ऑपरेशन थंडर या मोहिमेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचा मजबूत वटवृक्ष रुजवण्याचा निर्धार केला आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली … Continue reading Operation Thunder : एमडी ड्रग्जच्या गर्तेतून नागपूरची सुटका सुरू