Devendra Fadnavis : ज्ञानयोगींच्या स्मृतीत नागपूर रचतोय प्रगतीचा महानगरी मार्ग

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा, उड्डाणपुले, व्यापारी संकुल आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक विकासाला गती मिळाली आहे. विदर्भाचा हृदयस्थान असलेल्या नागपूर शहराला आता नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यांच्या गृहनगरीला विकासाच्या शिखरावर नेण्याची जिद्द त्यांनी शपथविधीच्या क्षणापासूनच बांधली. पायाभूत सुविधांपासून ते उच्च … Continue reading Devendra Fadnavis : ज्ञानयोगींच्या स्मृतीत नागपूर रचतोय प्रगतीचा महानगरी मार्ग