नागपूर मधील Asian Fireworks कंपनीत भयंकर स्फोट; दोघांचा मृत्यू

नागपूरमधील एशियन फायर वर्क्स येथे झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोतवालबड्डी शिवारात एका खासगी एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राऊळगावजवळील एशियन … Continue reading नागपूर मधील Asian Fireworks कंपनीत भयंकर स्फोट; दोघांचा मृत्यू