ब्रिटिश काळात Heritage जपले, भारतीय सरकारला मात्र संवर्धन जमत नाही

नागपूरच्या ऐतिहासिक जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीचे संवर्धन ८ कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आले, मात्र पाच वर्षांपासून ते अद्याप अपूर्ण आहे. भारतातील ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या सरकारी संस्थेवर आहे. मात्र, नागपूरमधील जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बाबतीत सरकारी यंत्रणांची निष्क्रियता आणि अनास्था स्पष्ट दिसून येते. पाच वर्षांपासून सुरु … Continue reading ब्रिटिश काळात Heritage जपले, भारतीय सरकारला मात्र संवर्धन जमत नाही