Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गावात थेट दंगल

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरात हिंदू-मुस्लिम गटांमध्ये वाद विकोपाला, दगडफेक आणि जाळपोळ, झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी शांततेचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात 17 मार्च रोजी दुपारी … Continue reading Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गावात थेट दंगल