Vijay Wadettiwar : दारूच्या ग्लासात शासनाची प्रतिष्ठा विरघळली

नागपूरमधील बारमध्ये मद्यपान करताना सरकारी फायलींवर सही करताना उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचा व्हिडीओ व्हायरल. नागपूरच्या एका नामांकित बारमध्ये सरकारी कागदपत्रांवर सही करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली. चामोर्शी (जिल्हा गडचिरोली) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के हे नागपूरमधील कीर्ती बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करताना आणि … Continue reading Vijay Wadettiwar : दारूच्या ग्लासात शासनाची प्रतिष्ठा विरघळली