Bombay High Court : न्यायालयीन आदेशांना अधिवेशनाचं झाकण

अधिवेशनाच्या कारणाने न्यायालयीन आदेश झटकणाऱ्या अधिकाऱ्यांना नागपूर खंडपीठाने फटकारले. आदेश पाळा अन्यथा आम्ही शनिवार-रविवारीही सुनावणी घेऊ, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नुकत्याच झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीत शासकीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली उदासीनता न्यायालयाच्या रोषाचे कारण ठरली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आड अधिकाऱ्यांनी कामे टाळण्याचा प्रयत्न केल्याने न्यायालयाने थेट सवाल उपस्थित … Continue reading Bombay High Court : न्यायालयीन आदेशांना अधिवेशनाचं झाकण