Nagpur : सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व भूषण गवईंकडे येणार

नागपूरच्या न्यायक्षेत्रातील भूषण गवई लवकरच सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. संविधान निर्मात्याच्या जन्मदिनी, संविधानाचंच सर्वोच्च रक्षण करणाऱ्या पदावर एका विचारवंत न्यायाधीशाची निवड होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती साजरी होत असताना, त्यांच्या विचारांचे वारसदार न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून नियुक्त होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. हे केवळ एक पदभारग्रहण नसून, … Continue reading Nagpur : सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व भूषण गवईंकडे येणार