Chandrashekhar Bawankule : नागपूर ग्रामीणसाठी दोन अध्यक्षांची नेमणूक
भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा संघटनात्मक बदल केला आहे. शहर व जिल्हाध्यक्ष पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेत एकाच वेळी शहर व जिल्ह्याचे अध्यक्ष बदलले आहेत. नागपूर ग्रामीणसाठी दोन अध्यक्षांची नियुक्ती करून संघटनात्मक बदलांना गती दिली आहे. माजी महापौर दयाशंकर तिवारी … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागपूर ग्रामीणसाठी दोन अध्यक्षांची नेमणूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed