Nagpur : मेघे, ठाकूर यांच्याविरोधात नोटीस
नागपूरच्या राजकीय रणभूमीत निवडणूकीनंतरही खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत आहेत. हिंगणा व काटोलमधील भाजप आमदारांना न्यायालयाने नोटिस बजावली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा वळण घेणारा घटनाक्रम घडला आहे. हिंगणा आणि काटोल या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे आणि चरणसिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. … Continue reading Nagpur : मेघे, ठाकूर यांच्याविरोधात नोटीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed