Nagpur : सत्ता हातात असूनही रस्त्यावर उतरले भाजप आमदार
महापालिकेच्या हलगर्जीपणावर भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. नागपूर शहरातील समस्यांवर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजकीय रंगमंचावर हालचालींना वेग आला आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांनीच आता शहरातील समस्यांचा मुद्दा घेत महापालिकेच्या प्रशासकांविरोधात रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, भाजप राज्यात सत्तेवर असून देखील … Continue reading Nagpur : सत्ता हातात असूनही रस्त्यावर उतरले भाजप आमदार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed