Nagpur : स्थानिक निवडणुकींआधी संघ-भाजप एकत्र

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि संघ एकत्र येण्याच्या संकेत सध्या स्पष्टपणे दिसू लागले आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आता रणधुमाळीत उतरायला सज्ज झाला आहे. भाजपसाठी राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेल्या नागपूरमध्ये राजकीय वातावरण सध्या तापले आहे. या … Continue reading Nagpur : स्थानिक निवडणुकींआधी संघ-भाजप एकत्र