Nagpur Solar Blast : दोन दिवसांत कारवाई नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव
नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच 4 सप्टेंबर रोजी नागपूरच्या एका सोलर कंपनीत पुन्हा एक भयंकर ब्लास्ट झाला आहे. महाराष्ट्र मध्ये गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः नागपूरमध्ये ब्लास्ट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यात आयुध निर्माण फॅक्टरी मध्ये ब्लास्ट झाला होता. त्यामध्येही अनेकांना आपला जीव … Continue reading Nagpur Solar Blast : दोन दिवसांत कारवाई नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed