Devendra Fadanvis : बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेतले जाईल
मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राला हादरा दिला आहे. या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. राज्याच्या उपराजधानीत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरात एक मोठा शिक्षण घोटाळा उघड झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे … Continue reading Devendra Fadanvis : बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेतले जाईल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed