Nagpur : बोगस शिक्षक प्रकरणात आणखी तिघांना अटक

नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये काही दिवसांपूर्वी एक मोठा घोटाळा समोर आला होता. तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अपात्र कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून अनेक वर्ष वेतन दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी … Continue reading Nagpur : बोगस शिक्षक प्रकरणात आणखी तिघांना अटक