Vipin Itankar : खासदार सांस्कृतिक समितीच्या गीतापठणाला बसपाचा विरोध

नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या गीतापठण कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नागपूर शहरात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित सामूहिक गीतापठण कार्यक्रमावरून वाद उफाळला आहे. बहुजन समाज पक्षाने या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य … Continue reading Vipin Itankar : खासदार सांस्कृतिक समितीच्या गीतापठणाला बसपाचा विरोध