Nagpur : समीर शिंदेंनी झाडांशी जोडले मैत्रीचे बंध

फ्रेंडशिप डे निमित्त शिवसेना नेते समीर शिंदे यांनी नागपूर येथे वृक्षारोपण करून पर्यावरणाशी मैत्रीचा संदेश दिला. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार तरुणाईसाठी हा दिवस खास असतो. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव, रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँडची देवाण-घेवाण आणि मित्रांमध्ये एकमेकांविषयी असलेलं नातं साजरा करण्याचा उत्साह साऱ्या देशभर उसळतो. ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे मैत्रीच्या नात्यांचा सोहळा. पण यंदा नागपूरमध्ये या दिवसाला … Continue reading Nagpur : समीर शिंदेंनी झाडांशी जोडले मैत्रीचे बंध