नागपूर महापालिकेच्या Financial स्थितीला मोठा दिलासा
नागपूर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागांच्या दुरुस्तीकरिता 72 कोटी आणि हुडकेश्वर-नरसाळा विकासासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या पायाभूत विकासासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने मागणी केलेल्या 683 कोटी रुपयांपैकी सध्या 112 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात विशेषतः पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी 72 … Continue reading नागपूर महापालिकेच्या Financial स्थितीला मोठा दिलासा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed