Swachh Bharat Mission : नागपूरने स्वच्छतेच्या लढ्यात घेतली तेजस्वी उडी

स्वच्छ भारत अभियान 2025 अंतर्गत नागपूर शहराने मोठी झेप घेतली आहे. महापालिकेच्या आक्षेपांनंतर केंद्र सरकारने रँकिंगचे पुनर्मूल्यांकन करून नागपूरच्या कामगिरीची दखल घेतली आहे. स्वच्छतेचा मार्ग सोपा नसतो, पण संकल्प असला की, शहराचं भविष्य उजळू शकतं. नागपूरने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. स्वच्छ भारत अभियान 2025 अंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूर शहराने आपली … Continue reading Swachh Bharat Mission : नागपूरने स्वच्छतेच्या लढ्यात घेतली तेजस्वी उडी