Vidarbha : मनपाचे आर्थिक शिस्तीचे बजेट

नागपूर महानगरपालिकेने नवीन आर्थिक वर्षासाठी संतुलित बजेट सादर केले आहे. करवाढ न करता उत्पन्नवाढीवर भर दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी 5 हजार 438.61 कोटी रुपयांचे प्रस्तावित बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये 698 कोटी रुपयांचा ओपनिंग बॅलन्स राखण्यात आला असून, 39 कोटी रुपयांचा क्लोजिंग बॅलन्स प्रस्तावित आहे. मनपाने आगामी आर्थिक वर्षात … Continue reading Vidarbha : मनपाचे आर्थिक शिस्तीचे बजेट