व्हायरसबाबत Nagpur Collector म्हणाले घाबरण्याची गरज नाही

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या एमएमपीव्ही विषाणू सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. टीव्हीवरील भडक बातम्यामुळं देशातील लोक घाबरले आहेत. अशात नागपुरात दोन बालकांना या विषाणूची बाधा झाली आहे. त्यानंतर प्रशासन ‘हाय अलर्ट’वर आहे. नागपुरातील दोन बालकांना एमएमपीव्ही विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र यासदंर्भात घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर आणि नागपूर एम्सचे … Continue reading व्हायरसबाबत Nagpur Collector म्हणाले घाबरण्याची गरज नाही