Nagpur : संघटना एकवटल्या, संताप उसळला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा नागपूरमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर नागपुरात संतापाचा उद्रेक झाला आहे. या क्रूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात विविध हिंदुत्वनिष्ठ आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला. देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात आंदोलने, … Continue reading Nagpur : संघटना एकवटल्या, संताप उसळला