Congress : सपकाळांच्या दौऱ्यानंतर जिल्हा समित्या बरखास्त करण्याची मागणी
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नागपूर दौऱ्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. प्रदेश सचिव खान नायडू यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि प्रादेशिक काँग्रेस समित्या बरखास्त करण्याची मागणी केली आहे. उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकत्याच 16 एप्रिल रोजी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरचा दौरा केला. या दौऱ्यावेळी नागपूरमध्ये सद्भावना मार्चचे आयोजन … Continue reading Congress : सपकाळांच्या दौऱ्यानंतर जिल्हा समित्या बरखास्त करण्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed