Abhijit Wanjarri : दहशतवाद्यांना मिळाला करारा जवाब

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात चालविलेल्या ऑपरेशन सिंदूरला काँग्रेसकडूनही समर्थन मिळाले आहे. राजकीय पातळीवर याचे प्रतिसाद उमटत आहेत. पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच हवा अशी मागणी देशभरात जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय बैठक घेतल्या जात होत्या, आणि काहीतरी मोठं घडणार … Continue reading Abhijit Wanjarri : दहशतवाद्यांना मिळाला करारा जवाब