Nagpur : मनपा निवडणुकीचा मसुदा अखेर जाहीर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी प्रभाग रचनेचा नवा मसुदा अखेर जाहीर झाला आहे. मध्यरात्री प्रसिद्ध झालेल्या या मसुद्यात 38 प्रभागांची रचना निश्चित करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या 2025 मधील निवडणुकींसाठी शहरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नगर रचना विभागाने प्रभाग रचनेचा नवा मसुदा मध्यरात्री जाहीर करताच नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेची नवी लाट उसळली आहे. 2017 आराखड्याचा … Continue reading Nagpur : मनपा निवडणुकीचा मसुदा अखेर जाहीर