Nagpur : ऑपरेशन थंडरने उघडकीस आणले मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्क
नागपूर पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा मोठा जाळा उधळून लावला आहे. मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. नागपूर पोलिसांची अमली पदार्थविरोधी लढाई पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. बदलत्या तस्करीच्या पद्धती आणि वाढती मागणी यामुळे शहरात आणि परिसरात ड्रग्जसंबंधित गुन्हेगारी क्रियाकलापांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी … Continue reading Nagpur : ऑपरेशन थंडरने उघडकीस आणले मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्क
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed