Operation Thunder : नगरसेवकाचा सुपुत्र ड्रग्ज किंगपिन

नागपूरमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली असून तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या छायेखाली आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाचा मुलगा एमडी अमली पदार्थांची तस्करी करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या धडक … Continue reading Operation Thunder : नगरसेवकाचा सुपुत्र ड्रग्ज किंगपिन