Vikas Thakre : नागपुरात गुन्हेगारीचे थैमान

नागपूरमध्ये वाढत्या खून, वाहनचोरी, महिलांविरुद्धचे गुन्हे, ड्रग्ज तस्करी आणि भूमाफियांच्या कारवायांवरून आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत कठोर उपाययोजनांची मागणी केली. Congress On Law & Order : राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा अत्यंत गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करत राज्य सरकारला … Continue reading Vikas Thakre : नागपुरात गुन्हेगारीचे थैमान