Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात
नागपुरातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 मार्च दुपारी तीननंतर शहरातील संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन मोठी खदखद दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात उसळलेल्या हिंसेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या हिंसाचारामुळे फक्त नागपूरच नव्हे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्येही तणावाचे वातावरण पसरले … Continue reading Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed