Nitin Gadkari : ज्ञानयोगी जिचकार उड्डाणपुलाने नागपूरच्या विकासाला पंख
विदर्भाच्या हृदयस्थानी नागपूरला आज नवी ओळख मिळाली. ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाच्या उद्घाटनाने शहराच्या विकास प्रवासात नवा टप्पा गाठला गेला. विदर्भाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहराला आधुनिकतेच्या शिखरावर नेणारा एक नवा टप्पा शुक्रवारी गाठला गेला. अमरावती रोडवरील 2.85 किमी लांबीचा, 191 कोटी रुपये खर्चाचा ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन … Continue reading Nitin Gadkari : ज्ञानयोगी जिचकार उड्डाणपुलाने नागपूरच्या विकासाला पंख
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed