Dimpy Bajaj : उपराजधानीच्या आसमंतावर उगवला नवा तारा

नागपूरच्या डिम्पी बजाज या भाजप युवती आघाडीच्या धडाडीच्या पदाधिकारी आहेत. शिक्षण व समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच, सर्व समाजघटकांसाठी त्या सतत कार्यरत असतात. कालपरवा स्त्रीला चार भिंतींच्या आत ठेवणाऱ्या समाजाने तिला मोठ्या स्वप्नांची परवानगीच दिली नव्हती. मात्र आता ती अंतराळात झेप घेत आहे, बँकांच्या उच्चपदस्थ सीईओ म्हणून नेतृत्व करत … Continue reading Dimpy Bajaj : उपराजधानीच्या आसमंतावर उगवला नवा तारा