Surya Ghar Yojana : नागपूरच्या छतांवरून हरित क्रांती
नागपूर जिल्ह्याने सौरऊर्जेच्या योजनेला यशस्वीपणे आत्मसात करून आघाडी घेतली आहे. मोफत वीज आणि अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या या हरित क्रांतीत नागपूरने राज्याला दिशा दाखवली आहे. सौरऊर्जेच्या वापराने आपले घर उजळवण्याबरोबरच उत्पन्नाचे साधनही निर्माण होऊ शकते. हे आता केवळ एक संकल्पना नाही, तर नागपूर जिल्ह्याने ते वास्तवात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी … Continue reading Surya Ghar Yojana : नागपूरच्या छतांवरून हरित क्रांती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed