Devendra Fadanvis : भ्रष्टाचारात अडकलेली नागपूर जिल्हा बँक पुन्हा उभारी घेणार

महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी बँकेला तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौरा केला. दुपारी साडेतीनपर्यंत त्यांचा दौरा पार पडला. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना फडणवीस म्हणाले, ‘हे नवीन वर्ष सर्वांसाठी मंगलमय आणि समृद्ध होवो.’ दुपारी … Continue reading Devendra Fadanvis : भ्रष्टाचारात अडकलेली नागपूर जिल्हा बँक पुन्हा उभारी घेणार